wp2deb6187.png

महाराष्ट्र राज्यपालपदी शंकरनारायणन

नवी दिल्ली  - महाराष्ट्राच्या राज्यपालपदी

आपली वर्णी लागावी, यासाठी

दिल्लीत अनेक काँग्रेस नेत्यांची जोरदार

लॉबिंग सुरू असताना, अनपेक्षितपणे

या पदी नागालँडचे विद्यमान

राज्यपाल के. शंकरनारायणन

यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

wp9d62a672.png
wp7a567faa.png
wp286df3c2.png
Locations of visitors to this page
wpa718d7ca.png
Get Your Dental Health Insurance In Five Easy Steps
Insurance
hit counter html code
wpc361aec9.png
wp1fd29bef.png

मनोरंजन

----------------

संपादकीय

----------------

यवतमाळ जिल्हा

----------------

विदर्भ

---------------

महिला सखी

---------------

युवामित्र

----------------

भक्तीशक्ती

----------------

वार्षिक रास

-----------------

कविता(poem)

wp75e44723.png
wp860b2b44_0f.jpg
wp72e0f467.png
wpde093ccc_0f.jpg

Tuesday, January 26, 2010

New Page 1

BREAKING NEWS LIVE Senior jounalist chandubhau wankhade's Mother kamlatai wankhade was passed away at amravati ----महाराष्ट्र राज्यपालपदी शंकरनारायणन---- विदर्भ आंदोलनाची पडली ठिणगी यवतमाळ पेटले ----  यवतमाळमध्ये शिवसैनिकांचा हिंसक बंद ---- शेट्टी हत्याः आरोपींना कोठडी ------ अभिनव बिंद्राचा खेळाला रामराम? ---- यवतमाळचे लोन पांढरकवड्यातही पसरले सध्याकाळला शिवसैनिकांचा पांढरकवडा बंद---- वाई येथे कृष्णामाई उत्सवास सुरवात ----  भिवंडीत दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या -----  'ग्रामीण भागातील बचत गटांना वितरण परवाना' ----  देशात अल्प कालावधीचा वैद्यकीय अभ्यासक्रम

wpa7a49656.png

ताज्या घडामोडी


free online clock desktop clock

यवतमाळ जिल्ह्यातील पहिले मराठी न्यूज पोर्टल

Google
 
wp13f73577.png

संपादक - आशिष बडवे

साई मंदिर लवकरच होणार 'ई-टेंपल'

शिर्डी - साईबाबांचे

मंदिर लवकरच

ई-टेंपल होणार

आहे. त्यामुळे

जगभरातील

भाविकांना

साईदर्शन

, निवास व परतीचा प्रवास यांचे

आरक्षण घरबसल्या करणे

शक्‍य होणार आहे. साई संस्थानचा

कारभार गतिमान व पारदर्शी

होईल, अशी अपेक्षा आहे.

wp0376620e.png
wp22c2d609_0f.jpg
wpf76f646b_0f.jpg
wpf796cadf_0f.jpg
wp30719865_0f.jpg
wpfea65274_0f.jpg
wp5e5be5ec_0f.jpg
wp52a583c2_0f.jpg
wp4ba71c56.png
wp7d893b2d.png
wp64486c3b.png
wpdffe0d8b.png

शेअर बाजार

wpb16b7eba_0f.jpg

SENSEX      17554.30  -30.57

NIFTY           5252.20  -7.70

NASDAQ      2176.05  +6.87

RS/$           46.25   -0.16

 

Bookmark and Share
wped698f10.png
wp4ba69676.png
नवे सरकार विकासाला योग्य दिशा देईल काय?
Yes
No
Don't Know
ugg boots
wpcb525c34.png

यवतमाळमध्ये शिवसैनिकांचा हिंसक बंद

यवतमाळ - शहरातील दाते कॉलेज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो असलेल्या फलकाला अनोळखी समाजकंटकांनी काळे फासले. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने यवतमाळ शहर बंद करण्यात आले , तर काही ठिकाणी तोडफोड झाली.

 

शेट्टी हत्याः आरोपींना कोठडी

पुणे - मावळ तालुक्‍यातील सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खूनप्रकरणी ग्रामीण पोलिसांना अटक केलेल्या तिघांची शनिवारी वडगाव कोर्टाने २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणात काल रात्री उशीरा तळेगाव दाभाडे येथील वकील विजय दाभाडे , प्रमोद वाघमोरे आणि परशुराम तेलगू यांना अटक करण्यात आली.

 

अभिनव बिंद्राचा खेळाला रामराम?

नवी दिल्ली  - भारताला एकमेव

ऑलिंपिक गोल्ड मेडल मिळवून

देणारा शार्प शूटर अभिनव बिंद्रा

सध्या शुटिंग या खेळाला कायमचा

रामराम ठोकण्याच्या विचारात आहे.

शुटिंग फेडरेशनच्या हलगर्जी

कारभाराला कंटाळून अभिनव बिंद्राने

हे दुर्दैवी पाऊल उचलण्याचे ठरवले आहे.

 

 

wp00000000.png
wpbd269e9d_0f.jpg

विदर्भ आंदोलनाची ठिणगी

नागपूर  - विदर्भवादी २० तारखेच्या हरताळाची तयारी करीत असताना शनिवारी यवतमाळमध्ये दाते कॉलेज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या फलकाला काळे फासल्याचे निमित्त झाले.

  • वाई येथे कृष्णामाई उत्सवास सुरवात
  • भिवंडीत दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
  • 'ग्रामीण भागातील बचत गटांना वितरण परवाना'
  • देशात अल्प कालावधीचा वैद्यकीय अभ्यासक्रम
  • शेट्टी खूनप्रकरणी आरोपींना २५ पर्यंत कोठडी
  • दिनकरन यांच्यावरील महाभियोगासाठी समिती
  • पुन्हा २६/११ घडल्यास लष्करी कारवाई
  • राणाच्या जामीनअर्जाला सरकारचा विरोध
  • बिहारमध्ये पोलिसांना सतर्कतेचा इशारा
  • यवतमाळमध्ये बंद, जांबुवंतराव धोटे यांना मारहाण
  • शिवसेनेचा इचलकरंजी बंद; कडेकोट बंदोबस्त
  • विदर्भवाद्यांना विरोधासाठी सेनेचे प्रतिआंदोलन
  • ऑस्ट्रेलियात बारमध्ये भारतीयांना 'नो एंट्री'
  • उत्तर प्रदेशात दोन रेल्वेगाड्यांच्या धडकेत ३ ठार

सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या 'वीर' या हिंदी सिनेमाच्या प्रमोशनसाठी झरिन खान मुंबईत एका खास कार्यक्रमाला उपस्थित होती.

पांढरकवडा -  अर्ली आदिवासी सहकारी संस्थेत वित्तीय घोटाळा

अध्यक्ष सचिवांसह संचालकही संशयाचे भौवय्रात

पांढरकवडा - जगाच्या विनाशाची घेतली शहवासीयांनी धास्ती

पांढरकवडा - केळापुर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा

करंजी रोड - (सुनिल वनकर) शेतकय्रांबरोबर आता रोज मजुरदारही आत्महत्येच्या वाटेवर

पांढरकवडा - सिमेंट प्रकरणाची चौकशी न झाल्यास मनसे पदाधिकारी पंधरवाड्यात उपोषणाला बसणार

लखनौ - भाजपमध्ये परतण्याचे कल्याणसिंहांचे संकेत

रिलायन्स ला यवतमाळ जिल्ह्यातील अडीच हजार एकर जमीन फुकटात दिल्यावरून मुख्यमंत्री अशोक चव्हाण संकटात

जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्याची किशोर तिवारी यांची मागणी

घडल्या प्रकाराला आझमीच जबाबदार - शिवसेनाप्रमुख

विधानभवनातील मारहाणीचे विदर्भात पडसाद

मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात ३० बस फोडल्या

आबा गृह, राणे महसूल, पतंगराव वन, शिवाजीराव मोघे समाजकल्याण  मंत्री

उमरखेड - शाळेतील कार्यरत शिक्षकांना गटसंसाधन केंद्रात कार्य दिल्याने विविध गावांच्या शिक्षण घेणाय्रा विद्यार्थ्यांचे जीवन अंधकारमय

उमरखेड - अज्ञात वाहनाच्या धडकेने पोलीस कर्मचारी ठार ः वाहन चालक फरार

पांढरकवडा - एकदिवस आड पाणी पुरवठ्याच्या धास्तीने बोअर खोदण्याची स्पर्धा वाढली

पांढरकवडा - कर्मचाय्रांच्या तुटवड्याने झरीचा आरोग्य विभाग सलाईनवर

पांढरकवडा - केळापुर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा

करंजी रोड -  महामार्ग पोलिसांकडुन चलान च्या नावावर अवैध वसुली

आठवड्यातुन लाखोची उलाढाल

पांढरकवडा - सिमेंट प्रकरणाची चौकशी न झाल्यास मनसे पदाधिकारी पंधरवाड्यात उपोषणाला बसणार

पांढरकवडा - काँग्रेस नेत्याकडुन  नगराध्यक्ष मरापेंना पुनश्च अपमानास्पद वागणुक

पांढरकवडा - १५ रूपयात विद्युत मिटर योजनेची पांढरकवड्यात ऐसीतैसी

पांढरकवडा - नगराध्यक्ष मरापेंनी आत्मसंन्मानाचा सन्मान राखण्याची गरज

 

 

 

 

wp1afea459_0f.jpg
wp22b8c045_0f.jpg
wpe80bb936.png
wpe80bb936.png
wpe80bb936.png
wpe80bb936.png
wpd665564a.png
wp04044a1c.png